Jeev Majha Guntala: अंतराने 'असे' गिरवले रिक्षा चालवायचे धडे | जीव माझा गुंतला | Colors Marathi

2021-07-15 95

कलर्स मराठीवरील जीव माझा गुंतला मालिकेसाठी अभिनेत्री योगिता चव्हाणने रिक्षा चालवायचं ट्रेनिंग घेतलं आहे. पहा त्याचे Behind The Scenes. Senior Correspondent - Darshana Tamboli, Video Editor - Omkar Ingale.